Chief Editor

Dharmendra Singh

Office address -: hanuman colony gole ka mandir gwalior (m.p.) Production office-:D304, 3rd floor sector 10 noida Delhi Mobile number-: 9806239561, 9425909162

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
April 18, 2026

सच दिखाने की हिम्मत

पशुसंवर्धन विभाग पं.स. गोरेगांव अंतर्गत ग्रामपंचायत मुंडीपार येथे तीन दिवसीय विशेष घटक योजनेचे प्रशिक्षण घेण्यात आले.

रोहित पटले गोंदिया
महाराष्ट्र
*पशुसंवर्धन विभाग पं.स. गोरेगांव अंतर्गत ग्रामपंचायत मुंडीपार येथे तीन दिवसीय विशेष घटक योजनेचे प्रशिक्षण घेण्यात आले.*
*गोरेगांव:- ग्राम मुंडीपार येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.25/02/2021 ते 27/02/2021 पर्यंत विशेष घटक योजनेतर्गत अनुसुचीत जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सरपंच सुमेंद्रजी धमगाये, उद्घाटक मा. तं.मु.स.अध्यक्ष गिरिशजी पारधी,प्रमुख अतिथी मा. उपसरपंच जावेद (राजाभाई)खान,*
*मा.डॉ.के.पी.पटले(जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी),मा.डॉ.सी.डी.मालापुरे*
*पशुधनविकास अधिकारी* *(विस्तार)पं.स.गोरेगांव,यांच्या उपस्थितित करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मा.डॅा.टी.एम.बिसेन (सहायक पशुधन विकास अधिकारी मुंडीपार) यांनी केले.*
*गाईची व जनावरांची निगा राखणे,व संगोपण करणे,मुक्त गोठा संचार पद्धती, स्वच्छ दुध उत्पादन, जनावरांना होणारे रोग,प्राथमीक उपचार व प्रतिबंधात्मक* *लसीकरण,वैरणीचे प्रकार, संकरीत पैदासीचे तंत्रज्ञान,त्रुतू चक्र व माज ओळखणे,कृत्रीम रेतन ,कुकुट पालन व त्यांचे व्यवस्थापन,बाजार विक्रीव्यवस्था,तसेच शाशनाच्या विविध योजने विषयी माहिती देण्यात आली.*